चारोळी

Started by कदम, March 08, 2017, 10:07:36 PM

Previous topic - Next topic

कदम


बर्याच दिवसांनी करू लागलो
व्याकुळ प्रेमाने स्वतःला
प्रेम असे करू लागलो
आठवून हृदयातून तुला