आपल्या प्रेमाला

Started by Rahul Ghorpade, March 09, 2017, 08:14:07 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

एक दिवस बघ तु
सगळे बघत राहतील
फक्त आपल्या प्रेमाला
इतकं उंच घेऊन जाईन
मी आपल्या प्रेमाला

आपण दोघ ह्या जगातुन गेल्यानंतर ही
बघत रहा तु
सगळ्यांच्या ह्रदयात कोरून जाईन मी
आपल्या प्रेमाला

लिहून ठेवणार मी
आपल्या प्रेमाला
एक एक शब्दांत
बघ तु वाचत राहतील
लोक आपल्या प्रेमाला

तु बघतचं रहा गं
मी अमर करणार
आपल्या प्रेमाला
आणी सगळ्यांच्या ओठांवर
ठेऊन जाणारं मी
आपल्या प्रेमाला
                             राहुल घोरपडे