कसं समजावू

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, March 10, 2017, 04:39:58 AM

Previous topic - Next topic
*ज्या हृदयात तू रहायची*
*त्या हृदयाला आता*
*कस समजावू राहणारे*
*आता घर सोडून गेले*

*पाहण्यात दंग राहायचे*
*तुला जे डोळे त्या*
*डोळ्यांना कस समजावू*
*डोळ्यात राहणारे ते*
*आपले नाही राहिले*

*त्या पापण्यांना कस*
*समजावू ज्या आनंदाश्रूंत ओल्या*
*रहायच्या त्यांना त्या तुझ्या*
*विरहातिला अश्रुत ओल्या आहेत*


*तुझ्या आठवणींच्या कैदेतून*
*सुटलो आज ही पण ती आत्मा*
*कोठून आणू जी नेहमी तुलाच*
*शोधण्यात दंग असायची*


*✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).*मो.9637040900.अहमदनगर