खेळ ........अमित गायकर

Started by AMIT GAIKAR, March 10, 2017, 10:52:54 AM

Previous topic - Next topic

AMIT GAIKAR

सर्सरत आहे का परत तीच हवा,
जनु मांडला आहेस तु खेळ नवा।
हरण्या साठीच खेळिण मी,
हा खेळ सारा फक्त तुझाच हवा।

दुखावलोय मी ऐकदा,
वेदना होत आहेत आज ही,
विरहा ची जर दिशा देणार अश्शील,
तर चहु दिशा मध्ये हरवुण घेईन मला आज ही,
मात्र नियती चा हा खेळ फक्त तुझाच हवा।
सर्सरत आहे का परत तीच हवा,
जनु मांडला आहेस तु खेळ नवा।।.....

कर खेली परत तु या मनाची,
आसवांची आणी तुझ्या आठवांची,
वळुन तर बघ परत तु,
खेळु नवयाने हा खेळ नवा,
हरणार मी माहीत आहे मज,
पण हा खेळ सावला तुच रचलेला हवा।

सर्सरत आहे का परत तीच हवा,
जनु मांडला आहेस तु खेळ नवा।।।

          ........अमित गायकर

niteen chavhan

kuthetari ati khol jakhama shabrupatun disat ahet ...


niteen chavhan

wa kavi amit saheb ... thambu naka osandat wahat raha saidaav