जगणे

Started by Asu@16, March 12, 2017, 10:41:04 AM

Previous topic - Next topic

Asu@16

       जगणे

विविधरंगी तुझ्या रंगुनि
शुभ्ररंगी झाले
लोलकातुनि प्रेमाच्या, जगणे
सप्तरंगी झाले

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita