खरचं मला कळत नाही

Started by Rahul Ghorpade, March 12, 2017, 11:19:24 AM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

तिच्या डोळ्यात
पाहत असताना कसा मी
तिच्या डोळ्यातू
तिच्या ह्रदयात पोहतचतो
खरचं मला कळत नाही...

तिच्या सोबत बोलत
असताना तिचा तो
मधूर स्वर कसा
मला गूंग करून टाकतो
खरचं मला कळत नाही...

आता ती नाही
आयुष्यात माझ्या
का थांबलोय मी
आता तिथंच
जिथं तिचा हात सुटला
माझ्या हातातून
खरचं मला कळतं नाही....

कोण करीनं गं
आता तुझ्यावर
तितकं प्रेम
जितकं करतो मी
प्रेम तुझ्यावर
खरचं मला कळत नाही...

कसं जगण मी
इथून पुढचं आयुष्य
कसं जगण मी
तुझ्याशिवाय आता
खरचं मला कळत नाही...
....राहुल घोरपडे....