रंग प्रेमाचा

Started by गणेश म. तायडे, March 13, 2017, 10:51:53 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

लाल रंग प्रेमाचा
तुझ्या माझ्या मनाचा
गुलाबी तुझे गाल
करून जाई हाल
पिवळा रंग सोनेरी
भिजून गेली केसरी
रंगात न्हावुनी गेली
हृदयास रंगुनी गेली
केस काळे भिजलेले
डोळे रंगात थिजलेले
ओठांचा ओसरता रंग
पाहुनी झालो मी दंग

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11