दिव्याचा अभ्यास

Started by prasadtashildar, March 14, 2017, 07:51:01 PM

Previous topic - Next topic

prasadtashildar

तु अंधारातला दिवा,
मला तुझी साथ हवी हाय,
कारण मला तुझी भीती हाय, तु विजण्याची
तु फुखफरून  कधी कधी भीती घालतोस मनाला,
कारण तु पूर्णपणे पेटत सुद्धा नाहीस आणि पूर्णपणे विजत सुद्धा नाहीस,
त्या दिव्यात तेल असून सुद्धा,
एखादा मला तुझी फुखफराची भीती असते,
तर ती भीती माझ्या अभ्यासाची असते,
जो पर्यन्त तुझी साथ हाय, तिथं पर्यन्त माझा अभ्यास हाय,
म्हणजे जर तू संपलास, तर मी सुद्धा संपलो,
कारण या गरीबाच्या घरात, एक प्रकाशाची गरज नसते,
तर ती एक दिव्याची गरज असते,
म्हणून, मला तुझी साथ हवी हाय,
मला तुझी साथ हवी हाय...

कवी : प्रसाद प्रकाश ताशिलदार.
गावं : बेळगांव .
मोबाईल : ८०५०२९२९५०
Email : prasadtashildar560@gmail.com