आता चरणातळीच ठेवा...

Started by Ankush S. Navghare, Palghar, March 14, 2017, 08:29:29 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

तुका म्हणे ऐसे
आता लागले ध्यान
जाता वैकुंठास तुझे
किती गाउ महिमान
जन्मोजन्मी सेवा
तुझीच घदूडे पांडुरंगा
नको जन्म आणि मरण
आता चारणातळीच ठेवा
आता चारणातळीच ठेवा...

... अंकुश नवघरे (स्वलिखित)
दि. १४.०३.२०१७