मी सांभाळून घेईल

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, March 15, 2017, 09:34:02 AM

Previous topic - Next topic
तू चालत रहा पुढे
मी सांभाळून घेईल
तू सुखी रहा फक्त
मी दुःख तुझे सांभाळून घेईल
तुझ्या चेहऱ्या वर फक्त हसू असेल
अश्रू तुझे मी सांभाळून घेईल
अडचण जरी कुठं आली तुला
ती अडचण मला सांग
मी सांभाळून घेईल
जरी अंधकार झाला जीवनात
तुझ्या फक्त एक आवाज दे
चितेचा माझ्या तुझ्यासाठी
प्रकाश देईल
वाटेत जरी काटे असले
तुझ्या पहिले मी त्या वाटे
वरून जाईल
तुला वाट करून देईल
बाकी मी सांभाळून घेईल



✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर