भावानांशी खेळते नेहमीच तू

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, March 17, 2017, 07:49:03 AM

Previous topic - Next topic
भावानांशी खेळते नेहमीच तू
हृदयाला नेहमी च दिलेत
खूपच दुःख तू
हसणारा नेहमीच मी
रडवलेच ना  तू
निरागस या आसवांना
दुःखाची जानीव करून
दिलीच ना तू
वाट सुखाची चालणारा मी
वाट सुखाची चुकवलीस ना तू
हरपले भान माझे प्रेमात तुझ्या
स्वप्नांची दुनिया दाखवलीस ना तू
खेळता खेळता हसणारा मी
शेवटी दुःखाचे अश्रू आणलेस ना तू

✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर