virah

Started by Yadav priyanka, March 17, 2017, 11:10:26 AM

Previous topic - Next topic

Yadav priyanka

 
          साथ
रात्र चालली होती सरत
पण चांदण्या होत्या तिथेच
गंध मातीचा ही गेला
पण माती होती तेथेच
तिथेच होते ते दवबिंदू
पण गारवा गेला सोडून
सोडून गेला कधीच तो मला
पण मी ही उभा होते तिथेच
तिथेच राहिन मी उभा
शोधत साथ तुझी.......


--Priyanka Yadav