दत्त मूर्ती।

Started by Ankush S. Navghare, Palghar, March 17, 2017, 11:29:28 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

ओढ लागली
नूरली भीती
तुझ्या पुढे
हरली आसक्ती
वाट पाहतो
तुझी आता
ज्योत पेटली
हृदयी माझ्या
तुझाच ठेवा
हादेह माझा
तुझीच सेवा
हानेम त्याचा
लागले ध्यान
जाहले न्यान
अंतरी माझ्या
उमलली प्रीती
सावळी सुंदर
मुखकमल दीप्ती
सुषुप्तीत पहिली
मी दत्त मूर्ती
मी दत्त मूर्ती....
©... अंकुश नवघरे.