फक्त तुझीच

Started by Minakshi Pawar, March 18, 2017, 12:27:09 AM

Previous topic - Next topic

Minakshi Pawar

                     फक्त तुझीच.....

तुला वाटते तसंच आपण करू
पण तु असं नको न रे वागू,


       तुझ्यासोबत राहायचं नशीबालासमजत नाहीये
          तुझ्याविना राहायचं मनाला उमजत नाहीये,

डोक्याला पटत आहे दूर व्हायचं
पण मनाला वळतच नाही आहे सोडायचं,

            तुझ्यासोबत घालवलेले ते सोनेरी क्षण आठवून
             भविष्यात येत राहील नेहमीच माझे मन भरून ,

तुझीच होते मी नेहमी तुझीच असेल
शरीर नसले जरी मन तिथेच वसेल.......

          Miss. Anjali M. Pawar
         pawaranjali416@gmail.com



Naganath kondapure

I want  to send my poem in Marathi. I want frindshif  with you