चारोळी

Started by Rahul Ghorpade, March 18, 2017, 12:37:08 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

मनात माझ्या भावनांचे
धुके दाटून आले की
मन माझं भूतकाळात जातं,

ओल्याचिंब झालेल्या
डोळ्यांनी मग ते
तुलाच शोधू लागतं...
.....राहुल घोरपडे.....