उगवणे होते!

Started by Kumar Sanjay, March 19, 2017, 04:05:16 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

आजही तुला विसरणे होते
खेळ शब्दांचे सारे बहाणे होते

हाती आंसवाचे उरणे होते
डोळ्यांत वेदनेचे घाव पुराने होते

कंठात दु:खाचे गाणे होते
साधनेत माझे उसवणे होते

मिटुनी मला जगणे होते
काव्यातुन पुन्हा उगवणे होते

कुमार संजय
7709826774