चारोळी

Started by Rahul Ghorpade, March 19, 2017, 04:11:16 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

सांग ना गं सखे
माझी चूक
काय झाली होती...

तुला माझ्या
भावनांशी खेळायची
गरज का पडली होती...

.....राहुल घोरपडे.....