गंमत गाणे

Started by Asu@16, March 20, 2017, 09:24:10 AM

Previous topic - Next topic

Asu@16

गंमत गाणे

अशाच एका
उदास वेळी
पदरव चोरून
हळूच यावी
कर पंजांचा
हार गुंफुनि
गळ्यात घालून
पप्पी घ्यावी
आणि अचानक
'म्याव' म्हणोनि
लाडाने मने
कुशीत यावी

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita