कारण नसताना

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, March 20, 2017, 09:35:31 AM

Previous topic - Next topic
कारण नसताना मी तिच्या
डोळ्यात स्वतःला शोधत होतो
सुकलेल्या तिच्या डोळ्यात
माझ्या साठी थोडी अश्रूला
जागा शोधत होतो
सुकलेल्या डोळयांत
कुठं स्वप्न जीवंत राहतात
हेच मी विसरलो होतो
तिच्या डोळ्यांत अश्रूंचा
ओलावा कोणा परक्या साठी होता
  मी समजून बसलो तिच्या
डोळ्यांत फक्त मी होतो

*✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील)*.मो.9637040900.अहमदनगर