हुरहूर..

Started by धनश्री, March 20, 2017, 10:54:10 PM

Previous topic - Next topic

धनश्री

मनाच्या एका कप्प्यामध्ये.... आठवण तुझीच् अाहे ..
मागे वळुन पाहता... सावली तुझीच् आहे..
आठवणींचा फुटता बांध...वाटते एक हुरहूर..
मग रात्र होते वैरी.. अन् मनात् दाटते काहूर....