नजर...

Started by swapnil_123, March 21, 2017, 09:13:39 AM

Previous topic - Next topic

swapnil_123

तुझ्या एका नजरेनं घायाळ मी झालो
तुझ्या एका नजरेनं घायाळ मी झालो
क्षणांत विसरून गेलो जग सारे, वेडा पिसा झालो
एकच वेडी आशा मना मध्ये..
एकच वेडी आशा मना मध्ये..
होईल का नजरे ची भिडंत पुन्हा पुढे....


स्वप्नील शशिकांत पवार.