भेट तुझी..

Started by swapnil_123, March 21, 2017, 09:21:36 AM

Previous topic - Next topic

swapnil_123

अवचित होता भेट तुझी
मन झाले कावरे बावरे..
आठवणींचा ओघ वाहू लागला
अश्रू दाटले डोळ्यानं मध्ये..
क्षणात भूतकाळ समोर उभा राहिला
आणि वर्तमानकाळास आव्हान देऊ लागला...

स्वप्नील शशिकांत पवार.

Ritu..


Ritu..