नकोय मला

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, March 21, 2017, 11:38:34 AM

Previous topic - Next topic
तुझं खोटं  हसू नकोय मला
तुझं सुंदर दिसणं नकोय मला
तुझं बोलणं नकोय मला
तुझं रुसणं नकोय मला
तुझं रुसणं काढायची
ताकत राहिली नाही मला
तुझं खोटं बोलणं नकोय मला
तुला परका आता त्रास देतोय
म्हणून तुझं जवळ येणं नकोय मला
तुझं असून नसल्या सारखं
असणं नकोय मला
तुझं काळजाला दुःख देणं
आता सहन होत नाही मला
तुझं प्रेम आहे का नाही
याचाच प्रश्न पडला मला


✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर