इवलेसे...

Started by धनश्री, March 21, 2017, 06:28:04 PM

Previous topic - Next topic

धनश्री

ईवलेसे हे स्वप्न नवे...
सामावले माझा कवेत...
विसरले मी दु:ख सारे..
भारावले तुझ्या सवे...