हृदयाचे घाव चेहऱ्या वर कधीच दिसून येणार नाही

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, March 21, 2017, 09:47:30 PM

Previous topic - Next topic
हृदयाचे घाव चेहऱ्या वर
कधीच दिसून येणार नाही
डोळ्यातून अश्रू धारा वाहिल्या
तरी नसा नसता भिंनलेलं नांव
तुझं कमी होणार नाही
प्रेमाची पाऊल वाट चालत
असता काटे पेरले कोणी तरी
तळ पायाला टोचले जरी
रक्त त्यातून येणार नाही
घाव सोसण्याची सवय लागली
मला प्रेमात धोका दिला तरी
दुःख माझं तुला दिसणार नाही



✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर