माझ्या सुखासाठी।

Started by Pritam(prem)pawal, March 22, 2017, 10:07:22 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

रोजचं देवाची पुजा करायची
अन् साकडं घालायची माझ्या सुखासाठी।
मी फक्त बंघत राहिचो मला
काहीच नाही करता आलं तिच्यासाठी।
प्रेम।
22/03/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in