तू माझी आहेस

Started by maddy pathan, March 23, 2017, 08:37:23 AM

Previous topic - Next topic

maddy pathan

तू माझी आहेस .


तुझाकडे पूर्णदिवस नाही मागत मीफक्त त्यातील काहीक्षण दे,

आलीस तरी तुझ्या आठवणीना तरी यायला वाव दे,

माझ्या स्वप्नातल्या गावात आपल एक घर होत आणि ते तूच सजवलस आज माझ्या स्वप्नातलं गाव तसच आहे,

त्यातल घरही तसच आहेपण पण फक्त नाहीस ती तू तुझी आठवणच फक्त माझी उरली आहे,

त्या आठवणीतच तू माझी आहेस,
आजही वाट पाहतो तू परत येण्याची त्या गावाच्या वेशीवर कारण त्या घराची राणी फक्त तूच आहेस.

मॅडी.9975086836
२४-१०-२०१५