विरह मॅडी चे आणि विजय चे

Started by maddy pathan, March 23, 2017, 09:10:50 AM

Previous topic - Next topic

maddy pathan

तिला काल मी विचारले...
विरह म्हणजे काय ?
तिनं लगेच उत्तर दिले.
ते सुद्धा पुर्ण वाक्यात...
विरह म्हणजे दुरावा !
मग मी तिला म्हणालो !
हाच दुरावा देऊनही तु...
माझ्या मनाच्या अगदी जवळ आहेस !!

विजय गायकवाड पाटील..✍🏻9890791308