सोबत तुझी

Started by पल्लवी कुंभार, March 23, 2017, 03:27:26 PM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

ओयहोय ही मस्त हवा
देई साद मज तू हवा

वळणावळणाची ही रमणीय वाट
पहातेय वळणावर तुझीच वाट

विस्तारल्या नभी सांजछटा
पाहता तुला पसरल्या गुलाबीछटा

ये समीप, खुणावे किनारा सागराला
घेता समीप, दिशाहीन नावाड्यास लाभला किनारा

हाय, एकल्या जीवाची निरर्थक दुनिया
सोबतीत तुझ्या रंगली माझी दुनिया

this is all I want to be with you forever.
--Pallavi Kumbhar