चारोळी

Started by Rahul Ghorpade, March 23, 2017, 07:39:51 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

मनांचे बंध आपले
आता श्वासांच्या
धाग्यांत गुंतू लागले...

मिठीत राहणे तुझ्या
आता मला स्वर्ग
वाटू लागले...

....राहुल घोरपडे....