चारोळी

Started by Rahul Ghorpade, March 25, 2017, 08:47:42 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

कोणत्या प्रश्नांची
उत्तरे शोधतोय
मी मलाचं कळत नाही...

सगळं आहे माझ्याकडं
मग काय शोधतोय
मी मलाचं कळत नाही...

....राहुल घोरपडे....