ताे.... ती...... अनं....मी......

Started by suraj-123, March 25, 2017, 10:50:25 PM

Previous topic - Next topic

suraj-123



ताे.....,ती.......,अनं मी.....
-----------------------------

नाही मी ईतका नीष्टुरं असं वागायला.
तिनचं पाठ फीरवली सांगु मी, आता कुणालां.
नायं वीसरलाे मी कधीचं तीला.
आठवणं हाय का माझी तीला.
तु हायसं म्हणुनं आठवनं ती काढलं.
तुझ्या पाठी ती नक्कीचं मजं वीसरलं.
भेटं हाेतं असलं तीची-तुझी.
बात काढते का ती कधी माझी.
आयुष्य कमी परलं दुःख सांगता-सांगता.
ऐकुनं तुझं, दुखतील डाेळं रडता-रडता.
मनानं आता नायं सांगवत दुःख सारं.
आता सारचं मी ते ह्रूदयातं साठवुनं ठेवलयं.
तुजं कसं सांगु काळीजं माझं काफतयं.
वीचारं करत असंशील,
ईतकं कसं लीहायला तुजं सुचतयं.
खरं पीरमं कर तुला ही वेडं लागलं.

नकाे हा जीवघेना नीराेप तीसं धाडूं.
तीचा नकारं आला तर,
काळीजं माझं लागळं बंद पडू.
मजं ठाऊक हायं,
कदाचीत तीचा नकारं येईलं.
कवीतेनं नाय पीरमं तीच्यावरं केलं.
आठवनींणी मी ते जपलयं.
मजं ठाऊक हायं तुझा भी,
जीवं तीच्यात गुंतलायं.
सांग आता तुझा खरा सखा समजुनी मजं.
गेलं ते दीसं जाऊदे आता मी ,
वीसरायचं प्रयत्न मी करीलं.
बाेलं ना अबाेळ नकाे राहुसं.
काहीतरी सांगायचंयं तुजं मला.
पणं शब्दचं तुझ्या ताेंडुन ऊमळत नाही पाहु.
आसवांची नकसं परीक्षा पाहुसं,
सांगत जा ना काही.
मन हलकं हाेईलं माझं थाेडंतरी काही.
मी समजलं तुझं खरं पीरमं तु जीकलसं.
माझं समजुनं ते कुठतरी,
साठवुनं ठेवलं.
तीची साेबतीची आसं हाेती ती,
परं निखाऱ्यांतं जलाळी.

आसवांच्या या धारेनं ,
ती सारीचं वाहुनं गेली.
मजं कवीला काेणं पसंद करीलं.
आयुष्याचं सार्थक तुझं,
नक्कीचं ती करलं.
आज सारचं काळीजं,
माझं फाटलयं.
आेठांवर येऊन सारं,
बाहेरं पडतयं.
हे बरं झालं ती मजं,
काहीतरी देऊनी गेली.
वहीच्या काेऱ्या कागदावरं
तीच्या साऱ्या आठवणी ठेवुनी गेली.
माझीयां झाेपेणंचं जागण्याची,
उम्मीद आता घेतली.
तुझ्याशी बाेलुनं सारीचं दुःख,
वीरून माञ गेली.
तीनं म्हटलं तरं,
रातभरं तिच्यीसाठीचं लीहीनं.
हात नाही माझं थकणारं,
वहीची पानं माञ कमी पडतीलं.
पर आसं लावुनं गेली,
मला या जीवनी.

माझ्या मनासं तीनं लयं आता खचवलयं.
तीच्यासाठी चारं आेळी लीहता-लीहता,
कवीचं मी हाेऊनं गेलाेय.....
कवीचं मी हाेऊनं गेलाेयं......

                     कवी-ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.)
                                   (९०७५८३८३५४)
                             (ता.-मुरबाड,जि.-ठाणे.)