'आई' मजंही जनमं घेऊ दे.........

Started by suraj-123, March 26, 2017, 09:50:24 AM

Previous topic - Next topic

suraj-123

 आई मजंही जनमं घेऊ दे...
----------------------------

आई तुझ्या कुशीमंधी निजावसं वाटतं.
नात्याचं अतुट बंधन जपावसं वाटतं...

आई मजंसाठी करू नकसं तुझी कुसं रिकामी.
  आयुष्याच्या साेबतीला येईल तुझ्या कामी...

आई मजंही जनमं घेऊ दे तुझ्या पाेटी.
आई म्हणण्याचे साैख्य लाभाे माझ्या आेठी..

आई तुजपांसुन करू नकसं दुर मला.
  या विरहाचा लागताे मनी माझ्या झळा...

आई मजंही जनमं घेऊ दे.
कुणाचीतरी मुलगी हाेऊ दे.
कुणाचीतरी बहीण हाेऊ दे.
कुणाचीतरी पत्नी हाेऊ दे.

आई मजंही जनमं घेऊ दे.
   आई म्हणण्याचे साैख्य लाभु दे...
   आई म्हणण्याचे साैख्य लीभु दे...

                   कवी- ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                         (९०७५८३८३५४)
                       (ता.- मुरबाड, जि.-ठाणे.)