मी रात टाकली, मी कात टाकली

Started by Siddhesh Baji, January 19, 2010, 08:34:34 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

मी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली

हिरव्या पानांत, हिरव्या पानांत सावंळ सावंर चालती
भर ज्वानीतली नार, अंग मोडीत चालती

ह्या पंखावरती, मी नभ पांघरती
मी मुक्त मोरनी बाई चांदन्यात न्हाती

अंगात माझिया भिनलाय ढोलिया
मी भिंगरभिवरी त्याची गो मालन झाली
मी बाजिंदी मनमानी बाई फुलांत न्हाली

santoshi.world


प्रिया...

ते मुक्ता चित्रपटातील 'जाई जुईचा गंध मातीला' गाणं असेल तर Please post करा ना... otherwise mail me on priyanka.r.kate@gmail.com