'वेदना'.......

Started by suraj-123, March 26, 2017, 10:09:16 AM

Previous topic - Next topic

suraj-123

   वेदना.....
---------------

नकाे या वेदना.
नकाे या यातना.
   अंत पार जाहल्या...
   अंत पार जाहल्या...

ना मिलं अंगया घालवयां कपरां.
ना मिलं खावयां भाकरीचा तुकरां.
भळ्या ऊन्हामंधी मिलं ना कुठं आसरां.
डाेळ्यामंधी वाहताेयां फकतशी पाण्याचा पाझरा.

कधी संपणार जातीयतेंचा तिढा.
भरं ऊन्हांत साेसताेयां आगीचा चटका.
माणसाच्या माणुसकीचा देवपणं हरलां.
जातीयतेंच्या गुंत्यामंधी जाऊनी ताे आरलां.

कधी संपणार पाठीवरचं घावं.
जणु कसायाच्या दावणीली गाय-वासरांचं दावं.
ना मिलं इथं कुणा कवडीमाेळं भावं.
फकतशी मिलं इथं स्पृश्य-अस्पृश्याचं नाव.

कधी संपणार हा जातीयतेचा लढा.
ताेडयां जगी जनमीं आला भिम माझा.
जगी सर्व व्यापी असा ताे एक राजा.

दिनदुबळ्यांसाठी ताे झिजळा.
त्यानेचं आमचा देह सजविळा.
अखेर काळाशी झुंज देऊनी.
लढा समतेचा आखळा.

एक दिसं देव आमुचा हाेऊनी.
देह त्यानं हरपला....
देह त्यानं हरपला....
देह त्यानं हरपला....

                          -ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                              (९०७५८३८३५४)
                              (ता.-मुरबाड,जि.-ठाणे.)