सारेचं लागतीलं मजं छळू........

Started by suraj-123, March 26, 2017, 11:20:48 AM

Previous topic - Next topic

suraj-123

सारेचं लागतीलं छळू....
----------------------

लहानपणीचा मीञ  असुनही,
मजं विश्वास ठेवला नायं.
चाेरीचा आराेप असा करू नकाेस,
जीव माझा कासवलायं.
तुझ्या या कवीता चाेरीच्या आराेपानं,
मी सारा सुन्न झालाे.
मनातीलं कवीतेच्या साऱ्या,
आेळीचं मी हरवुनं बसलाे.
पुन्हा नकाे मजं आता छळुस,
पीरमं नकं तुझं,
पणं ञास नकाे देऊसं.
मीञ आहेस तु माझा.
कींमत नकाे करूसं.
तुझ्या अशा  बाेलन्याने सारेच  लागतील मजं छळू....
तुझ्या अशा  बाेलन्याने सारेचं लागतीलं  मजं छळू....

                       कवी-ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                                   (९०७५८३८३५४)
                              (ता.-मुरबाड,जि.-ठाणे.)