जाणीव

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, March 26, 2017, 03:49:40 PM

Previous topic - Next topic
रोज थोड थोडं तरी
बोलत जा नाहीतर तुझं
असं गप्प बसणं मला
तू विसरशील याची
जाणीव करून देत
रोजच रडतांना जीवन
देखील आता बोलु लागलं
ती व्यक्ती अशी आहे तुझी
तिला गरज नाही तिचं जीवन
दुसऱ्याच झालं तिच्या साठी
तुझं जीवन व्यर्थ जाईल


✍🏻(कवी .अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर