चारोळी

Started by Rahul Ghorpade, March 27, 2017, 09:39:12 AM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

ह्या चारोळी तिच्यासाठी
जी नाहीये माझ्यासाठी
जी आहे आता दुस-यासाठी
ह्या चारोळी तिच्यासाठी

....राहुल घोरपडे....