अभ्यास करावं लागतंय

Started by कदम, March 27, 2017, 04:34:02 PM

Previous topic - Next topic

कदम


अभ्यास करावा लागतो
अधिकारी व्हायला.......
ज्ञान असावं लागतंय
अधिकारी व्हायला......
कायदा शिकावं लागतंय
अधिकारी व्हायला......
ज्ञान द्यावे लागतंय
अज्ञानी जनाला............
हक्कांसाठी लढावं लागतंय
मागचं पुढचं पाठ असावं लागतंय...
दिनरात काम करावं लागतंय
अंधारात उजेड करावं लागतंय....
अधिकारांची माहिती द्यावं लागतंय
सभांची पत संभाळावं लागतंय......
लोकशाहीत लोकांसाठी जगावं लागतंय
समद्यास्नी घेवून चालवं लागतय......
अभ्यास करावं लागतंय
अधिकारी व्हायला.......
कितितरी प्रश्न सोडवावं
लागतंय
ज्ञान असावं लागतय
अधिकारी व्हायला.....