चारोळी

Started by Rahul Ghorpade, March 27, 2017, 07:52:05 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

एकांत बसल्यावर
माझ्या मनातले
भाव मला
काहीतरी
सांगूण जातात...

आयुष्यातल्या प्रत्येक
प्रश्नांची उत्तरे
निसर्गाच्या
कुशीत आहे
हे मला
सांगूण जातात..

....राहुल घोरपडे....