चारोळी

Started by Rahul Ghorpade, March 27, 2017, 10:04:00 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

आता तु खूप पुढं
गेलीस आयुष्यात

माग वळून
नको पाहूस आता
तुला मीचं दिसन
वाटेवर माग

आणी ठेचं
लागन तुला पुढं

....राहुल घोरपडे....