गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा।

Started by Pritam(prem)pawal, March 27, 2017, 10:32:15 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

अन्यायाला नको थारा
जातीवादाची नाळ कापु।
गोडी गुलाबीनं राहु आपणं
एकजुटीची गुढी उभारु।
(माझ्या सर्व मित्र-मैत्रीणींना
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा)
प्रेम
27/03/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in