'शंभू'.......

Started by suraj-123, March 28, 2017, 10:17:48 PM

Previous topic - Next topic

suraj-123

'शंभू'......
-----------------

जनमलां किल्ले पुरंदर.
एक लखलखता,
शूर देखना,
विजेसारखा झुंजार.
असा आमुचा राजा,
  विर-पराक्रमी शंभू शूर.

घावं अंगा सारं झेलळंसं तु.
स्वराज्यासाठी स्वतःचं ,
प्राण त्यागलसं तु.
असा मर्द-मराठा,
शिवबाचा छावा तु.

मरणं डाेळी दिसलं.
तरी ना मागं हटलं.
साेसलं घाव धारधारं.
घेतली नाही त्यानी,
स्वराज्यातुन माघारं.
परं वाकला नाही,
कुणापुढं हा शूर.


अंग सारं साेळुनं काढलं.-
हातपाय दाेन्ही ज्याचं कापलं.
डाेळं काढुनं फेकलं.
धड मानेपासुनं अलग केलं.
तरी धरमाची आसं ना साेडली.
तुलापुरच्या पावनं मातीत,
वीर मरणं आलं
असा आमुचा राजा,
विर-पराक्रमी शंभू शूर

                   कवी- ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                               (९०७५८३८३५४)
                          (ता.-मुरबाड, जि.-ठाणे.)