'तिच्यासाठी'....

Started by suraj-123, March 29, 2017, 10:26:33 AM

Previous topic - Next topic

suraj-123

  तीच्यासाठी.....
-------------------

तीच्यासाठी लिहायला थाेडं घेतलं हाेतं.
माञ शब्दचं आेठांमधी ऊमळतं नव्हतं.
कुठेतरी मुकेपणं घेतं,
शब्दचं आेठापर्यत दडलं हाेतं.

वाटलं, वहीच्या कोऱ्या  कागदावर,
तुझ्या हास्याचं चिञ रेखाटायचं हाेतं.
मनाच्या भिंतीवर येऊन,
ते कसंतरी रडलं हाेतं.

म्हटलं गायायचं तिच्यासाठी एक गाणं.
कंठातचं येऊन अाडलं हाेतं छाणं.
ठरवलं आता विसरायचं सगळं.

      डाेळ्यांतलं अंश्रु लपवायचं हाेत सारं.....
      डाेळ्यांतलं अंश्रु लपवायचं हाेत सारं.....

                    कवी   - ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                            (९०७५८३८३५४)
                            (ता.-मुरबाड, जि.-ठाणे.)