माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, March 29, 2017, 01:31:55 PM

Previous topic - Next topic
माझं तुझ्या वर प्रेम नाही
असं बोलण्या अगोदर
माझ्या नसा नसातल
रक्त काढून बघ
माझ्या रक्ताच्या प्रत्येक
थेंबात  प्रेम नाही दिसलं तुला
  तर तू सोडून जा मला
मी नाही अडवणार तुला

✍🏻(कवी .अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर