माणवा 'स्वत:' जरी बदलुनं बघ.....

Started by suraj-123, March 29, 2017, 09:14:35 PM

Previous topic - Next topic

suraj-123

माणवा 'स्वतः' जरा बदलुनं बघ...
----------------------------------

जीव घेताेस कित्येकांचा.
श्वासं साऱ्यांचाचं राेखुनं ठेवताेस.
तुझं काय त्यांनी वाईटं केलयं.
ईतका का तु, त्यांना छळताेस.
राेज-राेजचा तुझा ताे ञास.
आता नाही सहन हाेत.
चार महीण्याचा तु साेबती.
पण,आयुष्यभराचं,
दुखणं देऊन जाताेस.
कधी नकाे बाहेर पडायला,
सारखा तु छळताेस.
अंग सर्व त्यांच हाेरपळुनं काढताेसं.
चटक्यांचा ईतका ञास देताेस की,
सर्वाना भंडावुन साेडताेस.
दया कर-रे आमच्यावर.
मी काय दया करू तुमच्यावर.
तुम्हीचं मला तापवलयं.
सारी झाडे-वेळी ताेडुनं,
जंगल सारं उद्वस्त केलयं.
मी काय करणारं याला.
माणवा ईतका वेडा नकाे हाेऊसं,
ञास तुला झाला तरं,
दाेष मला नकाेसं देऊसं.
स्वतःतं पहीले बदल घडवुनं आण.
मगचं मला दाेष दे.
माणवा तुझ्या या अशा वागण्याने,
कीत्येकांना ञास सहन करावा लागताे.
कीत्येक लहाणग्यांना जीव गमवावा लागताे.
तुचं जरा आता बदलं.
झाडांची थांबव कत्तलं.
झाडांना जगु दे,
अनं तु ही सुखात जग.
झाडे जरा दरवर्षी लावुन बघ.
उद्याचं बदलेलं सपानं तु बघं.
   आनंदाने जरा जगुनं बघ.....
   आनंदाने जरा जगुनं बघ.....

                     कवी-ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                                (९०७५८३८३५४)
                              (ता.-मुरबाड,जि.-ठाणे.)