वचन

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, March 30, 2017, 07:23:12 AM

Previous topic - Next topic
माझं मरण पण
खूप सुंदर असेल
जेव्हा मी मरेल तेव्हा
फक्त एक इच्छा असेल
मरतांना मी तुझ्या
मिठीत असेल
वचन देतो मी तुला
मी तुझ्या अगोदर मरेल
कारण तुझ्या साठी
मला स्वर्ग सुद्धा सजवावं लागेल

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर