चारोळी

Started by Rahul Ghorpade, March 30, 2017, 05:04:55 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

प्रत्येक स्वप्न
माझं आता
स्वप्नचं बनूनं राहीलयं

ह्रदयातलं प्रेम
माझ्या
ह्रदयातचं राहीलयं

....राहुल घोरपडे....