किती दुखवणार आहेस आणखी तु मन माझं

Started by Rahul Ghorpade, March 31, 2017, 04:15:04 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

किती दुखवशीन
तु मन माझं
लहानचा मोठाचं
दुखाःत झालोय मी....

करूपे झालीत
ह्रदयाला माझ्या
तु दिलेल्या जखमांनी
किती दुखवशील
तु मन माझं....

नवीन नवीन कारणं
शोधुन आणती ती
मन दुखवायला माझं
अरे किती दुखवणार
आहेस आणखी
तु मन माझं....

मन माझं कुणी
दुखवलं नाही तरचं
दुखतं मन माझं
आणखी दुखवं ना
तु मन माझं....

कधीचं माफ करणार
नाही मी तुला आता
खूप दुखवलयं
तु मन माझं...

.....राहुल घोरपडे.....