सोड सोंग तु...

Started by कदम, April 01, 2017, 08:43:04 AM

Previous topic - Next topic

कदम


सोड सोंग तु,
आता तुझा हा रोग तु।
करू नको चतूराई,
केंव्हापासूनचे ढोंग तु।
नको आणू श्रीमंतीचा आव,
खरे असुदे मनातील भाव।
त्याग कर जे काही खोटे,
रहा सदैव मनाने मोठे।